Shriya Saran : देसी लुकमध्ये झाली रोमँटिक... कॅमेऱ्यासमोरच पतीला केलं किस

मुंबई तक

दृश्यम 2 मध्ये श्रिया सरन अजय देवगणच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रिया सरन तिच्या अभिनयाबरोबरच ग्लॅमरसाठी ओळखली जाती.

श्रिया सरनने रशियन टेनिसपटू आंद्रेई कोश्चिव सोबत विवाह केलेला आहे.

श्रिया सरन चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी पतीसोबत रोमँटिक झाल्याचं पाहायला मिळालं.

श्रिया सरनचे तिच्या पतीसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.

श्रिया सरन चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी सजून धजून आली होती.

श्रिया सरनने लाल रंगाची साडी नेसलेली होती. त्याचबरोबर केसात गजरा माळलेला होता.