Shriya Saran : सुंदर श्रेया! अभिनेत्रीचे नवे फोटो बघितलेत का?

मुंबई तक

अभिनेत्री श्रेया सरनच्या चाहत्यांना प्रतिक्षा आहे तिच्या आगामी चित्रपटाची.

दृश्यम 2 लवकरच रिलीज होणार आहे. मात्र, श्रेया सरन सध्या चर्चेत आहे ती फोटोंमुळे.

श्रेया सरनने काही फोटो शेअर केलेत.

श्रेया सरनचा नवीन लुक चाहत्यांना आवडला असून, लाईक्स बरोबर कमेंटही केल्या जात आहे.

श्रेया सरन एका मुलीची आई असली, तरी फिटनेसबद्दल ती जागृत आहे.

सुट्टीच्या काळात श्रेया सरन नेहमी समुद्र किनारी फिरायला जाणं पसंद करते.

श्रेया सरन फोटो इन्स्टाग्राम