Shweta Tiwari : श्वेताच्या सौंदर्याने चाहत्यांना पुन्हा घातली मोहिनी

मुंबई तक

अभिनेत्री श्वेता तिवारीचं वय वाढतंय की नाही, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतोय.

श्वेता तिवारीने फोटो शेअर केले की, चाहत्यांकडून वयाबद्दलचा प्रश्न हमखास विचारला जातो.

श्वेता तिवारीने पुन्हा एकदा फोटो शेअर केले असून, मनाला मोहिनी घालणाऱ्या रुपावरून नजर हटवणं चाहत्यांना मुश्कील झालंय.

श्वेता तिवारी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

श्वेता तिवारीने कलरफुल ड्रेस परिधान केला असून, ती खूपच सुंदर दिसत आहे.

श्वेता तिवारीने नेहमीप्रमाणे या ड्रेसवरही किलर पोझ दिल्या आहेत.