Shweta Tiwari : वेस्टर्न ड्रेसमधील लुक बघून चाहते म्हणाले, 'वय वाढत नाही का?'

मुंबई तक

श्वेता तिवारीने छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध चेहरा आहे.

श्वेता तिवारी तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते.

४२ वर्षीय श्वेता तिवारीने काही फोटो शेअर केलेत.

श्वेता तिवारीने प्रिटेंड शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.

नव्या लुकमध्ये श्वेता तिवारीने व्हाइट कलरच्या प्रिंटेंड शॉर्ट ड्रेसमध्ये पोझ देताना दिसत आहे.

श्वेता तिवारी शॉर्ट ड्रेसवर केस मोकळे सोडले आहेत. तिचा हा लुक बघून एका चाहत्यानं म्हटलंय की, 'वय वाढत नाही का?'