Anant Ambani आणि Radhika Merchant च्या साखरपुड्यात जाऊबाईही जोरात!

मुंबई तक

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या यांचा साखरपुडा गुरुवार, 19 जानेवारी 2023 रोजी पार पडला.

instagram

ज्यानंतर अंबानी कुटुंबाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

instagram

अंबानी कुटुंबाची मोठी सून आणि आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहता यावेळी खूपच सुंदर दिसत होती.

instagram

श्लोकाने एक सॅटिन लोटस घागरा घातला होता, ज्यामध्ये बहुरंगी पेस्टरची फुले तयार केली होती आणि रेशमी धाग्याने भरतकाम केले होते.

instagram

या घागराच्या बॉर्डरवर मोती आणि क्रिस्टल वर्कसह क्रिस्टल आणि सिक्वेन्स शीट होते.

instagram

श्लोकाचा हा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केला होता.

instagram

श्लोकाने साधा न्यूड मेकअप आणि हलकी लिपस्टिक लावली होती.

instagram

यासोबत तिने डायमंड चोकर आणि गळ्यात डायमंड लेयर असलेला हार घातला होता.

instagram

यासोबत तिने हिऱ्याची आर्मलेट आणि हातात हिऱ्याच्या बांगड्या घातल्या होत्या.

instagram