दारूचं जास्त सेवन करणं हे आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे.दारूचे सेवन केल्याने माणसाच्या यकृतावर खूप वाईट परिणाम होतो.जर एखाद्या व्यक्तीला दारूचे व्यसन जडले तर सोडणं त्याच्यासाठी सोपं नसतं. पण आम्ही आपल्याला दारुचं व्यसन सोडविण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत..दारू प्यावीशी वाटली की, त्यावेळी 2-4 मनुके खा..खजूर किसून ते पाण्यात टाका आणि त्या पाण्याचे सेवन करा. हे पाणी दिवसातून तीन ते चार वेळा तुम्ही पिऊ शकता..गाजराचा रस देखील दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी प्रभावी ठरु शकतो..तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने दारू पिण्याची इच्छा कमी होते..दररोज एक ग्लास दुधात एक चमचा अश्वगंधा टाकून त्याचे सेवन करा. हे देखील गुणकारी आहे..अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा