मुंबई तक
ऑलराउंडर अॅलिसा पॅरी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. अॅलिसा ऑस्ट्रेलियाकडून फुटबॉलही खेळली आहे.
पाकिस्तानची कैनत इम्तियाज खेळापेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. कैनातचे गेल्या वर्षी मार्चमध्ये लग्न झाले होते.
स्मृती मंधानाने अलिकडच्या वर्षांत भारतासाठी दमदार कामगिरी केली आहे. स्मृती ही अतिशय स्टायलिश फलंदाज आहे.
होली फर्लिंगने 2013 साली ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले. होली फर्लिंगच्या स्टाईलचे प्रचंड चाहते आहेत.
हरलीन देओल तिच्या खेळापेक्षा तिच्या स्टायलिश लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. हरलीनने भारतासाठी 23 सामने खेळले आहेत.
हरलीन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि इंस्टाग्रामवर तिचे 1.3 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
इंग्लंडची सारा टेलर 2019 मध्ये निवृत्त झाली. साराची गणना जगातील सर्वात ग्लॅमरस क्रिकेटर्समध्ये केली जाते.