कोरोनामुळे सोनम कपूरचा बेबी शॉवर कार्यक्रम रद्द!

मुंबई तक

सोनम कपूरच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे.

सोनमच्या बेबी शॉवरची तयारीही पूर्ण झाली होती.

सर्व तयारीनंतर सोनमचा बेबी शॉवर रद्द करण्यात आला आहे.

कोविड-19 चे वाढते रुग्ण पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोनमने 16 जून रोजी लंडनमध्ये बेबी शॉवर देखील केला होता.