व्हाईट बॉडीकॉन ड्रेसमध्ये राशी खन्नाच्या स्टनिंग पोझ; पहा फोटो

मुंबई तक

अभिनेत्री राशी खन्नाने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

राशी खन्ना या फोटोत खूप सुंदर दिसते आहे

राशीच्या नखरेल अदा या फोटोंत पाहण्यास मिळत आहेत

व्हाईट बॉडीकॉ ड्रेसमध्ये या फोटोत राशी खन्ना दिसते आहे

राशी खन्ना या लुकमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे

राशी खन्नाने बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य सिनेमांत काम केलं आहे