दुसऱ्या पतीसोबत अभिनेत्रीचा रोमान्स, ब्लॅक ड्रेसमधील रुपावर खिळल्या नजरा

मुंबई तक

साउथ डायरेक्टर रविंद्र चंद्रसेकरनने गेल्या वर्षी अभिनेत्री महालक्ष्मी शंकर हिच्याशी लग्न केलं.

रविंद्र आणि महालक्ष्मीचं हे दुसरं लग्न आहे. लग्नानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं.

त्यावेळी महालक्ष्मी म्हणाली होती, 'रविंद्र माझ्यासाठी सर्व काही आहे. ट्रोलिंगचा फरक पडत नाही.'

महालक्ष्मी आणि रविंद्र हे त्यांचे वैवाहिक जीवन नेहमी एन्जॉय करतात.

ज्यावेळी हे कपल बाहेर फिरायला जातं तेव्हा त्यांचं ट्वीनिंग पाहण्यासारखं असतं.

रविंद्र आणि महालक्ष्मी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. फोटोही शेअर करत असतात.

रविंद्र आणि महालक्ष्मी अनेकदा एकसारखे कपडे घालतात. चाहत्यांना त्यांचं ट्वीनिंग फार आवडतं