FIFA 2022 : लिओनेल मेस्सीची लव्ह स्टोरी तुम्हाला माहिती का?

मुंबई तक

फीफा वर्ल्ड कप 2022 च्या फायनलमध्ये मेस्सी कसा खेळ दाखवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

All Photo Credit Instagram

35 वर्षांचे लियोनेल मेस्सीची पर्सनल लाईफ खूपच रोमँटिक आहे

मेस्सीच्या पत्नीचे नाव एंटोनेला रोकुजा आहे, जी डेंटिस्ट आहे

दोघे एकमेकांना वयाच्या पाचव्या वर्षी भेटले होते.

2009 साली मेस्सीनं आपल्या लव्ह स्टोरीबद्दल खुलासा केला होता

नंतर मेस्सीनं आपल्या होमटाऊन रोसारियो येथे एंटोनेलासोबत लग्न केले

मेस्सी दोघांचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करतो. त्यांचे फोटो खूप व्हायरल होतात