मुंबई तक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे विशाखापट्टणम येथे खेळला गेला
यादरम्यान भारताच्या फलंदाजांची अवस्था खूपच वाईट झाली होती.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा संपूर्ण संघ 117 धावांवर बाद केला
यावेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथची अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली
स्मिथने स्लिपमध्ये उभारून हार्दिक पांड्याचा अप्रतिम झेल टिपला
शॉन एबोटच्या बॉलवर स्मिथने हवेत उडून एका हातात कॅच घेतला
सुर्यकुमार यादव मागच्या मॅचप्रमाणे आज देखील खाता उघडू शकला नाही. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला.