Suniel Shetty : लेकीच्या लग्नात अण्णाचा कडक लुक... फोटो पाहिलेत का?

मुंबई तक

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुलचं 23 जानेवारीला पारंपरिक पद्धतीने लग्न झालं.

अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या वेडिंग लुकचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

लेकीच्या लग्नात शेट्टी अण्णाचा म्हणजेच सुनील शेट्टीचा लूकही पाहण्यासारखा होता.

सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर हा लग्न सोहळा झाला.

यावेळी सुनील शेट्टी मुलासह पापाराझींना पोझ देताना दिसला.

सुनील शेट्टीचा साऊथ इंडियन अण्णा लुक जबरदस्त होता.

गळ्यात रूद्राक्षाच्या माळा, खाकी रंगाची लुंगी आणि त्यावर कुर्ता, असा पेहराव सुनिल शेट्टीने केला होता.

सुनील शेट्टी या आउटफिटमध्ये कडक दिसत होता.