जे.जे. रुग्णालयात शिक्षण घेणाऱ्या स्वदिच्छा सानेच्या हत्येनं पोलीस दलात खळबळ उडालीये..स्वदिच्छा साने 29 नोव्हेंबर 2021 रोजी बेपत्ता झाली होती. अखेर पोलिसांना यश मिळालं..जीवरक्षक मिथू सिंहने स्वदिच्छा सानेची हत्या केल्याची कबूली दिली. .मिथू सिंहने पोलिसांना सांगितलं की, 'स्वदिच्छाने माझ्या वागण्यावरून भांडण केलं.'.'आमच्यात वाद झाला. मी तिला मागे ढकललं, त्यावेळी तिचं डोकं दगडावर आदळलं.'.'त्या झटापटीत स्वदिच्छाचा मृत्यू झाला. तिला ठार मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता,' मिथू सिंहने सांगितलं..आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा