Tamannaah Bhatia : मुंबईकर तमन्नाचं ब्लॅक गाऊनमध्ये नजरेत भरणार सौंदर्य

मुंबई तक

अभिनेत्री तमन्ना भाटिया दाक्षिणात्या सिनेसृष्टीतून अभिनय क्षेत्रात आली असली, तरी जन्माने मुंबईकर आहे.

तमन्ना भाटियाने तेलुगू आणि तामिळ चित्रपटांबरोबरच बॉलिवूड चित्रपटातही काम केलेलं आहे.

तमन्ना भाटियाने 2005 साली अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. 'बाहुबली' या चित्रपटाने तिला विशेष ओळख मिळवून दिली.

तमन्ना भाटियाचे भारतासह जगभरात कोट्यवधी चाहते आहेत.

अभिनेत्री तमन्ना भाटिया स्टायलिश आऊटफिटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

तमन्ना भाटियाने ब्लॅक कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.

या लुकवर तमन्नाने डायमंड इअररिंग्स घातले आहेत.

लाईट मेकअप आणि न्यूड लिपस्टिकने तमन्ना भाटियाचं रुप खुलून आलंय.