तमन्ना भाटियाचा हटके अंदाज, फोटो पाहून नेटकरी घायाळ

मुंबई तक

अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-तमन्ना भाटिया, इंस्टाग्राम पेज

बाहुबली या सिनेमानंतर तमन्नाने बॉलिवूडमधले सिनेमाही केले

तमन्ना भाटिया दिसायला खूप सुंदर आहे

बाहुबली सिनेमात तिने अवंतिका हे पात्र सादर केलं होतं

तमन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे

तमन्ना भाटियाचा हॉट अंदाज अनेक फोटोंमध्ये पाहण्यास मिळतो

तमन्ना भाटियाने याआधी अनेकदा तिचे हॉट फोटो पोस्ट केले आहेत

तमन्नाचा आणखी एक हॉट आणि बोल्ड लुक

तमन्ना इंस्टाग्राम आणि फेसबुक दोन्हीकडेही तिचे फोटो पोस्ट करत असते