रम्या पांडियनचा साडीतील भारतीय लूक : परीपेक्षाही दिसते सुंदर

मुंबई तक

तमिळ अभिनेत्री रम्या पांडियन हिची क्रेझ संपूर्ण भारतात आहे.

तिने अल्पावधीतच तिच्या अभिनयाने तमिळ चित्रपटसृष्टीत नाव कमावले आहे.

ती अलीकडेच बिग बॉस अल्टिमेट या बिग बॉसच्या ओटीटी रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्यामुळे चर्चेत आली होती.

रम्या सोशल मिडियावरही मोठ्या प्रमाणावर अॅक्टिव्ह असते.

रम्या पांडियनचे सुंदर लूकमधील तिचे फोटोही कायम चर्चेत असतात.

रम्याला 2020 सालचा most desirable woman on television 2020 हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळाला आहे