'तारक मेहता..'मधील चंपक चाचाची रियल वाइफ, पाहा खास फोटो

मुंबई तक

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका 2008 साली सुरु झाली होती. ही मालिका आजही सर्वात फेमस फॅमेली कॉमेडी शो आहे.

(फोटो सौजन्य: instagram/amitbhatt)

या मालिकेतील गडा फॅमेली ही खूपच प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये जेठालालचे वडील चंपकलाल जयंतीलाल गडा यांचा अभिनय तर तुफान आहे.

(फोटो सौजन्य: instagram/amitbhatt)

चंपक चाचा यांनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांना नेहमीच निखळ आनंद दिला आहे. चंपक चाचाची भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराचं खरं नाव अमित भट्ट आहे. जे फक्त 49 वर्षांचे आहेत.

(फोटो सौजन्य: instagram/amitbhatt)

पण सध्या अमित भट्ट यांच्या पत्नीची सोशल मीडियावर खूपच चर्चा सुरु आहे. कृती भट्ट असं तिचं आहे. जिचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.

(फोटो सौजन्य: instagram/amitbhatt)

कृती भट्टचे फोटो पाहून चाहते तिच्या सौंदर्याचं नेहमी कौतुक करतात.

(फोटो सौजन्य: instagram/amitbhatt)

कृती ही एखाद्या स्टायलिश अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीए. ती कधी एथनिक तर कधी वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसून येते.

(फोटो सौजन्य: instagram/amitbhatt)

अनेक चाहते तिच्या फोटोंवर अशीही कमेंट करतात की, कृती ही सौंदर्याच्या बाबतीत 'बबिताजी'ला टक्कर देते.

(फोटो सौजन्य: instagram/amitbhatt)

कृती ही कमालीची सुंदर असून सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असल्याने तिचे फॅन फॉलोवर्स देखील बरेच आहे.

(फोटो सौजन्य: instagram/amitbhatt)

कृती आणि अमित यांना दोन मुलं आहे. मोठ्या मुलाचं नाव देव आणि छोट्या मुलाचं नाव दीप असं आहे.

(फोटो सौजन्य: instagram/amitbhatt)