'तारक मेहता'मधील अभिनेत्रीचे समुद्र किनाऱ्यावर बिकिनी फोटोशूट

मुंबई तक

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दिप्ती अर्थात आराधना शर्माने तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

इंस्टाग्रामवर आराधनाच्या या फोटोंचीच चर्चा आहे.

अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर बिकिनीमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.

आराधनाने या पोझ देताना आपली टोन्ड फिगर देखील फ्लाँट केली आहे.

या फोटोंमध्ये आराधना ही खूपच बोल्ड आणि हॉट दिसते आहे.

हॉटनेसच्याबाबतीत आराधना म्हणजेच दिप्ती ही बबितालाही टक्कर देताना दिसते आहे.