Tejashwi Prakash : तेजस्वीने घातला असा ड्रेस की, चाहते बघतच राहिले

मुंबई तक

बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश अधूनमधून लामलाइट येत असते.

तेजस्वी प्रकाश खूपच स्टायलिश असून, फॅशन सेन्सही चांगला आहे.

तेजस्वी प्रकाश तिच्या फॅशन आणि लव्ह लाईफमुळे चर्चेत असते.

तेजस्वी प्रकाशने फिल्म फेअर अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली.

तेजस्वी प्रकाशने सुंदर ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे तेजस्वीवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.

तेजस्वी प्रकाशने घातलेला थाई हाय स्लिट बॉडीकॉन गाऊन जॉन आणि अनंतने डिझाईन केलेला आहे.

तेजस्वी प्रकाशने घातलेला हा ड्रेस हिरव्या रंगाचा आहे.

तेजस्वी प्रकाशचा कार्सेट ड्रेस स्लिव्हलेस असून, त्याला स्ट्रिप्स आहेत.

डीप नेक स्वीटहार्ट नेकलाईनच्या या ड्रेसमध्ये तेजस्वी प्रकाशचं रुप खुलून आलं होतं.