'धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' महाराष्ट्राचा फेवरेट : CM शिंदे म्हणाले...

मुंबई तक

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्कार सोहळ्यात 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाला फेवरेट चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला.

या चित्रपटासाठीच अभिनेता प्रसाद ओकला फेवरेट चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला.

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणेचे दिग्दर्शक प्रविण तरडे यांना फेवरेट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला.

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात अनिता बिरजे यांची भूमिका साकारलेल्या स्नेहल तरडे यांना फेवरेट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

तर गायक आदर्श शिंदे यांना फेवरेट गायक म्हणून पुरस्कार मिळाला.

यानंतर सर्व पुरस्कार विजेत्या कलाकार,तंत्रज्ञ तसेच निर्माते मंगेश देसाई यांचे मनापासून अभिनंदन हार्दिक आणि शुभेच्छा म्हणतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे.