बॉलीवूड अभिनेत्री सुंदरता आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये शिल्पा शेट्टीचं नाव आघाडीवर येतो..जेनेलिया देखील दोन मुलांची आई असून सुद्धा तिनं स्व:ताला फिट ठेवलं आहे. .अभिनेत्री सुष्मिता सेन योग्य डायट आणि वर्कआऊट करुन फिट दिसते.मलायका अरोरा नेहमी आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते. अनेकदा तिला योगा करताना आणि जीममध्ये घाम गाळताना पाहिलं आहे. .एश्वर्या राय बच्चन देखील या यादीत पुढे आहे. बॉलीवूडच्या सुपर मॉम्सपैकी ती एक आहे. .इंडस्ट्रीपासून लांब जावून सुद्धा अभिनेत्री ट्विकंल खन्ना आजही सुपर फिट आहे. .अशाच वेब स्टोरीसाठी