'मी हॉट आहे म्हणून बॉयफ्रेंड भेटत नाही', असं म्हणताच व्हायरल झाली ही तरुणी

मुंबई तक

या मुलीचं नाव आहे Hope Schwing जी अमेरिकेच्या लॉस एन्जलिसची टिकटॉक स्टार आहे

तिनं एक व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केलाय, त्यानंतर ती भारतात प्रचंड व्हायरल झाली

तिचं असं म्हणणं आहे की, ती खूप जास्त हॉट असल्याने तिला कोणी बॉयफ्रेंड मिळत नाहीये

तिचं असं म्हणणं आहे की, सगळे पुरुष बघून मला भयभीत होतात नर्व्हस होतात.

जास्त हॉट असणं पाप आहे, असं तिनं म्हटलंय. नंतर तिने कमेंट्सबॉक्समध्ये आपण मस्करी करत असल्याचं सांगितलं

टिकटॉकवर Hope Schwingला 9 मिलियनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.

तिच्या या व्हिडिओला 37 लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. यासह 5 लाख लोकांनी व्हिडीओ लाईक केलं आहे