बुरखा घालून डान्स केल्याने अभिनेत्री मंदाना झाली ट्रोल

मुंबई तक

मंदाना करीमी बुरखा घालून डान्स केल्याने चांगलीच ट्रोल झाली आहे

सर्व फोटो सौजन्य-इंस्टाग्राम मंदाना

मंदानाच्या एका ओळखीच्या व्यक्तीने तिचा एक व्हीडिओ शेअर केला आहे त्यात ती बुरखा घालून डान्स करताना दिसते आहे

या व्हीडिओत मंदाना बुरखा घालून डान्स करत असल्याने तिला ट्रोल केलं गेलं आहे

मंदानाने बुरखा घालून डान्स करणं हे नेटकऱ्यांना मुळीच पटलेलं नाही

हिजाबमध्ये शूट करणं सोपं झालं असतं तर किती बरं झालं असतं असंही ती म्हणाली आहे

मंदानाला लोकांनी चांगलंच ट्रोल केलं आहे, ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते मात्र तिला आता ट्रोल करण्यात आलं आहे