शिजाननंतर तुनिषाच्या आयुष्यात होती दुसरीच व्यक्ती? नेटकऱ्यांना बसला धक्का

मुंबई तक

अभिनेत्री तुनिषा शर्माने सेटवरील मेकअप रुममध्ये आत्महत्या केली.

Instagram

शिजान खानमुळे तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आईने केला.

Instagram

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाला नवं वळणं मिळण्याची शक्यता आहे.

तुनिषा शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात ती दुसऱ्या व्यक्तीसोबत आहे.

अभिनेत्री तुनिषा शर्मा ही गौरव भगत नावाच्या तरुणासोबत दिसत आहे.

तुनिषा आणि गौरव यांच्यात जवळीक दिसत असून, नेटकरी त्यावरून प्रश्न उपस्थित करत आहेत.

त्यामुळे शिजान खानभोवती फिरत असलेल्या तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.