Tunisha Sharma : "लॅपटॉपपासून गाडीपर्यंत तुनिषाच्या सर्व गोष्टी EMI वर"

मुंबई तक

टीव्ही अभिनेत्री तुनिष शर्माने 24 डिसेंबर रोजी आत्महत्या केली.

तुनिषाच्या आत्महत्येमुळे तिच्या आईवर मोठा आघात झाला आहे.

तुनिषाच्या आईने तिच्याबद्दल काही आठवणी सांगितल्या आहेत.

"तुनिषा लहान असताना मी तिच्यासोबत सेटवर असायचे", असं वनिता शर्मांनी सांगितलं.

"18 वर्षानंतर मी तिच्यासोबत मुलगा ठेवायचे. माझी मुलगी खूप निष्पाप होती."

"तिने गाडीपासून ते लॅपटॉपर्यंत सर्व गोष्टी EMI वर घेतल्या", असं वनिता शर्मा म्हणाल्या.