पर्पल आऊटफिटमध्ये खूपच कमाल दिसत आहे डोनल बिष्ट; पहा सिजलिंग फोटो

मुंबई तक

अभिनेत्री डोनल बिश्त सध्या चर्चेत आहे.

डोनल तिच्या स्टाईल स्टेटमेंटने चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

अनेकदा डोनलच्या हॉट लुकची झलक चाहत्यांना पाहायला मिळत असते.

डोनालने पुन्हा एकदा पर्पल बॉडीकॉन ड्रेसमध्ये हॉट लुक दाखवला आहे.

या ड्रेसमध्ये डोनल बिश्त खूपच बोल्ड झालेली पाहायला मिळाली.

डोनाल बिश्तने आपल्या चाहत्यांना खास पर्वणी दिली आहे.

साध्या आणि बोल्ड, प्रत्येक लुकमध्ये ती चांगली दिसते.