लाल रंगाच्या घागरा चोलीत मोनालिसाच्या हॉट अदा... दिसतीय खूपचं बोल्ड

मुंबई तक

प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने सोशल मिडीयावर तिचे लेटस्ट फोटो शेअर केले आहेत.

मोनालिसा सोशल मिडियावर खूपच सक्रिय असते.

मोनालिसा या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

मोनालिसा वयाच्या ४० व्या वर्षीही मादक दिसत आहे.

मोनालिसाचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

मोनालिसा दररोज सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंनी सर्वांना वेड लावत असते.