Nikki Tamboli : रिव्हीलिंग ब्लाऊजमध्ये निक्कीचा कहर; पाहा फोटो

मुंबई तक

निक्की तांबोळी टीव्हीची मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री आहे

All Photo Credit Instagram

निक्की आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते

ती नेहमी आपल्या नवनवीन लुकमध्ये फोटो शेअर करत असते

तिनं पुन्हा एकदा आपल्या लुकनं सर्वांना प्रभावित केलं आहे

निक्कीनं डिप नेक ब्लाऊज आणि नेटच्या साडीमध्ये आपला सेंशुअस लुक शेअर केला आहे

तिचा हा लुक सर्वांनाच खुप आवडत आहे

तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत