४२ वर्षीय श्वेता तिवारी तारुण्याकडे वाटचाल करत आहे का? हॉट फोटोंमुळे चाहत्यांचा प्रश्न

मुंबई तक

अभिनेत्री श्वेता तिवारीने तिचे हॉट अंदाजातले फोटो पोस्ट केले आहेत

श्वेता तिवारी या फोटोंमध्ये भलतीच हॉट दिसते आहे

श्वेता तिवारीने ब्लॅक आऊटफिटमधले हे फोटो पोस्ट केले आहेत.

वयाची चाळिशी उलटूनही श्वेता एकदम हॉट दिसते आहे

श्वेता तिवारी कायमच तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते

श्वेता तिवारीने विविध सीरियल्स आणि रिअॅलिटी शोजमध्ये काम केलं आहे