Tunisha Sharma Death : अभिनेत्री तुनिषा शर्माची मेकअप रूममध्ये आत्महत्या

मुंबई तक

अभिनेत्री तुनिषा शर्माने 'अलिबाबा'च्या सेटवर मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तुनिशा शर्माने चार दिवसांपूर्वीच खळखळून हसणारा फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. Be happy in the moment, that’s enough.❤️ असं कॅप्शन तिने दिलं होतं.

तुनिषा शर्माने अवघ्या 20 व्या वर्षी नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखं मिळवली होती.

टीव्ही मालिका अली बाबा दास्तान-ए-काबुल आणि कतरिना कैफच्या फितूर चित्रपटानंतर तुनिषा शर्मा प्रकाशझोतात आली.

सध्या तुनिशा शर्मा अभिनेता शिवीन नारंगसोबत एका म्युझिक व्हिडिओचे शूटिंग करत होती.

तुनिषा शर्माने आज दुपारी 1 वाजता हा शेवटचा फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केला होता.