शिवसेना (UBT) आणि वंचित बहुजन आघाडीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाला..उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी करत असल्याचं जाहीर केलं..यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपचा उल्लेख टाळत थेट आव्हान दिलं.."माझ्या वडिलांनी जे सांगितलं तेच पुन्हा सांगतो. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे."."राजकारणातील वाईट चाली, परंपरांवर आघात करून त्या मोडण्यासाठी ठाकरे आणि आंबेडकर पिढ्यांचे वारसदार एकत्र आलो आहोत."."गद्दारांना आणि गद्दारांच्या राजकीय बापांना आव्हान आहे की, हिंमत असेल तर निवडणूक घ्या."."दुसऱ्याचं घर फोडून स्वतःचं घर सजवू पाहणारी औलाद जी सत्तेवर येऊ बघते, तिला गाडून टाकण्याची गरज आहे.".आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा