Umran Malik : उमरानच्या माऱ्याने सर्वच अवाक्, टाकला 155kph वेगाने बॉल

मुंबई तक

भारताचा जलदगती गोलंदाज उमरान मलिकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात उमरान मलिकने ही कामगिरी केलीये.

पहिल्या टी20 सामन्यात उमरानने 155 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला.

उमरान मलिकच्या याच चेंडूवर श्रीलंकेचा कर्णधार दासून सनाका बाद झाला.

उमरान मलिकाचा हा सर्वात वेगवान चेंडू ठरला.

उमरान मलिकचा या चेंडूंचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.