अनंत अंबानी-राधिकाचे आजवर समोर न आलेले रोमँटिक फोटो झाले व्हायरल

मुंबई तक

अलीकडेच मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा त्याची गर्लफ्रेंड राधिका मर्चंटसोबत साखरपुडा झाला.

Instagram

राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात हा सोहळा पार पडला.

Instagram

यावेळी कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र उपस्थित होते.

Instagram

अनंत आणि राधिकाचा रोका सेरेमनी झाल्यापासून दोघांचे अनेक न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Instagram

इन्स्टाग्रामवर राधिका आणि अनंतच्या फॅनपेजवर दोघांचे अनेक न पाहिलेले फोटो शेअर केले जात आहेत.

Instagram

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंपैकी एक फोटो इटलीच्या लेक कोमोमध्ये ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या एंगेजमेंटचा आहे.

Instagram

या सर्व फोटोंमध्ये अनंत अंबानी खूपच हँडसम दिसत आहेत. मात्र, राधिकाच्या सौंदर्याने सर्वांचीच मनं जिंकली आहेत.

Instagram

सोशल मीडियावर शेअर केलेल्या अनेक फोटोंमध्ये राधिकाही नो मेकअप लूकमध्ये किंवा खूपच कमी मेकअपमध्ये दिसली होती.

Instagram

या फोटोमध्ये राधिकाने काळ्या रंगाचा सूट घातला आहे, तर अनंतने पांढरा कुर्ता पायजमा आणि काळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे.

Instagram