मुंबई तक
उर्फी जावेदबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र तिची बहिण उरुसाला तुम्हा पाहिलं आहे का?
उर्फीची मोठी बहिण उरुसा जावेद पण फॅशन आणि स्टाईलच्याबाबतीत कमी नाही.
उरुसा खूपच ग्लॅमरस आहे. तिच्या फोटोंना खूप पसंती मिळते.
उरुसा एक इंटरप्रिन्योर आहे आणि डिजिटल मार्केटिंग फिल्डमध्ये काम करते
उरुसाने एक अॅपपण लॉन्च केले आहे. ज्यावर ती आपल्या ब्रँडचं प्रमोशन करते.
उरुसा नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिच्या फोटोंना चाहते खूप पसंती देत असतात.