उर्फी अडल्ट स्टार बनतेय? नवा Video पाहून यूजर्स म्हणाले...

मुंबई तक

ज्यांना उर्फी जावेदला हातकडी घातलेली पाहायचं होतं त्यांची इच्छा उर्फीने पूर्ण केली आहे.

Instagram

उर्फीने इन्स्टावर नवीन लूक शेअर केला आहे. ज्यात तिच्या हातात हातकड्या आहेत.

Instagram

हातात हातकडी, काळ्या रंगाची बिकिनी घातलेली उर्फी कामूक पोज देत आहे.

Instagram

उर्फी जमिनीवर बसून किलर पोझ देत आहे. उर्फीने लाऊड ​​मेकअपसह बिकिनी लुक अधिकच मादक बनवला आहे.

Instagram

साइड प्रोफाईलमध्ये, उर्फी तिच्या कातिल अदांनी तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.

Instagram

उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, – खरोखर मला हातकडी घातलेले पाहायचे होते ना? मी इच्छा पूर्ण केली.

Instagram

उर्फीचा हा नवा लूक पोस्ट होताच व्हायरल झाला आहे. लोक कमेंट बॉक्समध्ये अश्लील कमेंट करत आहेत.

Instagram

या अभिनेत्रीला नेहमीप्रमाणे तिच्या हटके लुकमुळे ट्रोल केले जाते. एका युजरने तर म्हटलं की, - तू लवकरच तुरुंगात जाणार आहेस.

उर्फी आपल्या कपड्यांमुळे भाजप नेत्या चित्रा वाघांच्या निशाण्यावर आली आहे. त्यांनी अभिनेत्रीवर मुंबईच्या रस्त्यांवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप केला आहे.