Urfi Javed : उर्फीचं न्यूड फोटोशूट... फोटो बघून म्हणाल हद्दच पार केली

मुंबई तक

उर्फी जावेद हल्ली तिच्या बोल्ड अंदाजामुळेच जास्त चर्चेत आहे.

उर्फी जावेदचा एक व्हिडीओ समोर आला असून, तो बघितल्यानंतर सगळेच अवाक् झालेत.

उर्फी जावेदचे फोटो बघून तिचेही चाहतेही हद्दच झाली म्हणायला लागलेत.

उर्फी जावेदने वाईन ग्लास छातीजवळ धरत न्यूड फोटोशूट केलंय.

उर्फी अर्ध नग्न अवस्थेत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

उर्फी जावेद समोर असलेले वाईनचे ग्लास समोर धरून पोझ देताना दिसत आहे.

उर्फी जावेदला या फोटोशूटवरून नेटकऱ्यांच्या प्रश्नांना सामोर जावं लागत आहे.

उर्फी जावेद फोटो इन्स्टाग्राम