अभिनेत्री उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आहे..उर्फी जावेदने अलिकडेच महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केलीये..याच तक्रारीत उर्फी जावेदने पोलीस सुरक्षा देण्याची मागणी केलीये. .महिला आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सुरक्षा पुरवण्यास सांगितलं आहे..उर्फीने तक्रारीत म्हटलेलं होतं की, लोक धमक्या देताहेत त्यामुळे मला असुरक्षित वाटतंय.'. 'लोक मला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देताहेत', असं म्हटलेलं आहे..आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा