urvashi rautela : अंब्रा दी क्वीन! उर्वशीचं गुलाबी ड्रेसवरील अंदा पाहिल्यात का?

मुंबई तक

उर्वशी रौतेला गेल्या काही महिन्यांपासून नेटकऱ्यांच्या रडारवर आहे.

याची दोन कारणं आहेत, एक म्हणजे तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटो आणि ऋषभ पंत.

उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर त्याचा संबंध थेट ऋषभशी लावला जात आहे.

उर्वशी रौतेलाने आता आणखी काही फोटो केलेत.

उर्वशी रौतेलाचे हे फोटो बघून काही जणांनी कमेंट केल्या. यामुळेच ऋषभ पंतचा फॉर्म गेलाय, असं एकाने म्हटलंय.

उर्वशी रौतेला या गुलाबी रंगाच्या या ड्रेसवर खूपच सुंदर दिसत आहे.