वडापावला मिळाली वैश्विक मान्यता; जगभरातील टॉप 15 सॅन्डविचमध्ये समावेश

मुंबई तक

वडापावचं नाव ऐकलं नाही, असं कोणी असेल का बरं? स्वस्तात मस्त पोट भरायचं योग्य पर्याय म्हणजे वडापाव

त्यात मुंबईचा वडापाव म्हणजे एकदम रुचकर आणि स्वादिष्ट

कमी सामग्रीत झटपट बनणारा स्नॅक्स म्हणजे वडापाव

मुंबईत 1970 मध्ये अशोक वैद्य नावाच्या व्यक्तीने वडापाव बनवला होता. त्यानंतर त्याची लोकप्रियता जगभरात पोहचली

वडापावला आता वैश्विक मान्यता मिळाली आहे. जगभरातील सर्वश्रेष्ठ सॅन्डविचच्या यादीत वडापावचा 13 वा क्रमांक लागतो

एट्लसद्वारा जरी करण्यात आलेल्या टॉप 50 सॅन्डव्हीचमध्ये वडापावने 13 वा क्रमांक प्राप्त केला आहे

या यादीत अनेक देशाच्या सॅन्डविचचा सामवेश आहे. ज्यामध्ये प्रथम स्थान तुर्कीयेच्या औम्बिक सॅन्डविचला मिळाला आहे