virat-anushka : विराट कोहलीच्या ह्रदयावर अनुष्का करते राज्य!

मुंबई तक

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचं बॉण्डिंगच्या नेहमी चर्चा होतात.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एकमेकांवरील प्रेम जाहीरपणे व्यक्त करतात.

विराट कोहली पत्नी अनुष्का सोबत विमानतळावर दिसला.

विराट आणि अनुष्काच्या रोमँटिक अंदाजातील फोटो समोर आलेत.

विराट कोहलीच्या स्वेट शर्टवर ए अक्षर आणि दिल बनवलेलं आहे.

त्यावरूनच विराट कोहलीच्या ह्रदयावर अनुष्काचं राज्य असल्याचंही बोललं गेलं.