vamika photos : अनुष्काची लेक दिसते हुबेहूब विराटसारखी, अखेर चेहरा दिसला

मुंबई तक

विराट आणि अनुष्काच्या लेक कशी दिसते याची सगळ्यांना उत्सुकता होती.

अनुष्का-विराटची मुलगी वामिकाचा चेहरा समोर आलाय.

विराट आणि अनुष्का वृदांवनला गेले त्यावेळी गोंडस वामिकाने लक्ष वेधून घेतलं.

वामिका अनुष्काच्या मांडीवर बसलेली आहे.

ती कधी अनुष्का, तर कधी विराट कोहलीला बघत आहे.

वामिकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.