Virat Kohli : कोहलीच्या बॅटबद्दल 'या' गोष्टी माहितीये का?

मुंबई तक

विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे.

कोहली ग्रेड ए इंग्लिश बॅटने खेळतो. जिचं वजन 1.23 किलो असतं.

कोणत्याही बॅटची किंमत तिच्यावर असलेल्या ग्रेन रेषांवरून कळते.

बॅटवरील ग्रेन संख्या जितकी अधिक असेल, फटका अधिक ताकदवान असतो.

कोणत्याही बॅटवर 6-12 ग्रेन असतात, पण कोहली 8-12 ग्रेनवाली बॅट वापरतो.

त्यामुळे कोहलीच्या बॅटची किंमत 17 ते 23 हजार यादरम्यान असेल.