मथळा वाचून तुमचीही उत्सुकता चाळवली गेली असेल की, हे काय प्रकरण आहे?sachin centuries.तर त्याचं असं आहे की, विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात (10 जानेवारी 2023) शतक झळकावलं..त्यामुळे कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधील शतकात भर पडलीये..विराट कोहलीचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे 45वं शतक होतं. .एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. .तेंडुलकरने 49 शतकं केलेली असून, कोहलीला 5 शतकांची गरज आहे..कोहलीचा फॉर्म असाच राहिला तर लवकरच तो सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडेल..आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा...