कमरेवर हात ठेवून विटेवर उभी असलेल्या विठू माऊलीचं डोळ्यात साठवून ठेवावं असं रुप बघायला मिळालं..नववर्षाचं सगळीकडे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातही हाच उत्साह दिसला..श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विठुरायाचं मंदिराची नजरे भरेल अशीच सजावट केलीये..विठ्ठल मंदिर रंगीबेरंगी फुलं आणि फळांनी सजवण्यात आलं आहे..विठ्ठल मंदिरात करण्यात आलेल्या सजावटीनं परिसरातील वातावरणही प्रफुल्लित झालं आहे. .नववर्षानिमित्त विठ्ठल-रुखमाईला नवी वस्त्र नेसवण्यात आलीये. .नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यानं पंढरपूरमध्ये विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे..पंढरपूरमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केल्यानं दर्शन रांग जवळपास दीड किलोमीटरपर्यंत गेली. .अशाच वेब स्टोरी बघण्यासाठी क्लिक करा