मुंबई तक
रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी भारतातील टॉप श्रीमंतांपैकी एक आहेत
पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मुकेश अंबानी कॉलेज ड्रॉपआऊट आहेत
आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांनी MBA चं शिक्षण मध्येच सोडून दिलं होतं
मुकेश अंबानींनी लवकरात लवकर व्यवसाय सांभाळावा, अशी पिता धीरूभाई अंबानींची इच्छा होती
मुकेश अंबानींचं सुरुवातीचं शिक्षण अबाय मॉरिसचा येथून झालं. त्यानंतर त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं
नंतर MBAच्या शिक्षणासाठी त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. पण एका वर्षातच ते परत आले
1981 ला त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीतील पॉलिस्टर, फायबर आणि पेट्रोकेमिकलचा व्यवसाय सांभाळलं