Indian New Parliament : नवीन संसद भवन आतून कसं दिसतं? फर्स्ट लुक जारी

मुंबई तक

केंद्र सरकारने नवीन संसद भवनच्या आतला फर्स्ट लुक जारी केला आहे.

या वर्षीच्या मार्च महिन्यात नवीन संसदेचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

नवीन संसदमध्ये भवन मोठे हॉल, ग्रंथालय, सुविधाजनक पार्किंगसह सर्व सोयी उपलब्ध असणार आहे.

या नवीन संसद भवनमध्ये बैठक कक्ष आणि कार्यालय अत्याधुनिक असणार आहे.

लोकशाहीच्या या नवीन मंदिरात अत्याधुनिक संविधानीक हॉल असणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

नवीन संसद बनवण्याचे कंत्राट टाटा प्रोजेक्ट्सला 2020 साली देण्यात आले होते.