मुंबई तक
WWE सुपरस्टार जॉन सीनाची भारतात खूप लोकप्रियता आहे.
जॉन सीना आता WWE मध्ये पूर्णपणे सक्रिय नाही. तो आता चित्रपटांमध्ये दिसतो.
जर आपण जॉन सीनाची जीवनशैली पाहिली तर तो प्रचंड ऐषोआरामी जीवन जगतो
जॉन सीनाची एकूण संपत्ती सुमारे 60 दशलक्ष डॉलर एवढी आहे.
जॉन सीनाचे अमेरिकेतील टँपा येथे घर आहे, ज्याची किंमत 3.5 दशलक्ष डॉलर एवढी आहे.
या घरामध्ये स्विमिंग पूल, गॅरेज, सिगार रूम यासह इतर अनेक विशेष सुविधा आहेत.
जॉन सीनाकडे आलिशान गाड्यांचेही कलेक्शन आहे.