पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं 30 डिसेंबरला पहाटे निधन झालं. .अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला. .अंत्ययात्रेत पंतप्रधान मोदी यांनी आईच्या पार्थिवाल खंदा दिला. .१८ जून २०२२ रोजी हीराबेन यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती. .हिराबेन मोदी एकदा पंतप्रधान मोदी यांना भेटायला दिल्लीला पंतप्रधान निवासस्थानमध्येही गेल्या होत्या. .यावेळी नरेंद्र मोदी यांना व्हिलचेअरवर बसवून पंतप्रधान निवासस्थान फिरवून दाखवलं होतं. .अशाच वेबस्टोरींसाठी