मिस इंडिया स्पर्धेत ऐश्वर्याच्या भीतीने सुश्मिताने जेव्हा तिचं नाव मागे घेतलं होतं..

मुंबई तक

अभिनेत्री सुश्मिता सेन ही बॉलिवूडमधली फेमस अभिनेत्री आहे

सर्व फोटो सौजन्य-सुश्मिता सेन, इंस्टाग्राम पेज

१९ नोव्हेंबर हा सुश्मिताचा वाढदिवस, या निमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे

सुश्मिताने मिस युनिव्हर्स हा किताब जिंकला आहे, ब्रह्मांड सुंदरी अशीही तिची ओळख आहे

१९९४ मध्ये मिस इंडिया स्पर्धेसाठी सुश्मितानेही फॉर्म भरला होता

मात्र या स्पर्धेत ऐश्वर्या राय आहे हे समजल्यावर सुश्मिताने इतर २० हून जास्त मुलींप्रमाणे आपला फॉर्मही मागे घेतला होता

सुश्मिताने आत्तापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे

सुश्मिता सेन ही आपली बेटर हाफ आहे असं ट्विट ललित मोदी यांनी केलं होतं त्यामुळे त्या दोघांची चांगलीच चर्चा झाली होती

आज सुश्मिताचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे

सुश्मिताचा आणखी एक लोभस आणि मोहक अंदाज